Tuesday, November 10, 2009

Its Raining in November

अरे यार हा पाउस कुठून आला आज!! जेव्हा पडायचा तेव्हा आला नाही, आणि आता ओली करतोय जमीन. काय रे देवा, एकतर ऋतू बदलला की सर्दी पदाष्याचा त्रास सुरु. हे लिहिताना पण घसा खवखवतोय :(

No comments: