गेल्या शनिवारी मी सुस्मित आणि किरणला भेटलो. नेहमीप्रमाणे फार मजा आली, फरक एवढाच की Marine Drive च्या ऐवजी आम्ही गवालिया टंकला भेटलो. किरण यायच्या आधी सुस्मितने मला एक छान गाणे ऐकवले. तसा पाहायला गेले तर ती एक कविता आहे. "दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही". मी तसा नवीन मराठी गाणी फारच कमी ऐकतो, पण हे गाणे मला नक्कीच आवडले. त्याची चाल कुठल्यातरी हिंदी गाण्यावर आधारित आहे. त्या कवितेविषयी पोस्ट करण्याचा महत्वाचं कारण म्हणजे ते गाणे अगदी ओठांवर बसले आहे.
आताच गुगलवर ह्या गाण्याचे बोल भेटले. http://chitrapatgeet.blogspot.com/2007/07/blog-post_05.html
तुम्हालासुद्धा हे गाणे नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. शेवटी ही संदीप खरेंची निर्मिती!!!
इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है ! पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है ! उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है ! तेज तम अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! जय भवानी, जय शिवाजी ! Thanks to Nik for sending this. In case any of you want to read the whole poem you can visit this link .
Comments
http://www.aathavanitli-gani.com/