Monday, November 21, 2011

Line to Remember

Few lines by my friends which will never be forgotten from our memories -
सुनील - माझी इच्छा आहे रे यायची पण जमतच नाही.
आदित्य - I am nothing without them / माझ्यासाठी तुम्ही कधीच adjust करत नाहीत.
विराज - (He talks about a girl, usually negative and then) ती तशी बोलायला चांगली आहे.
विक्रम - आणि असा म्हटल्यावर आम्ही सगळे हसलो...
रीशिकेश - अरे आपण काय professional आहोत का?
And now thanks to my dear friends Viraj and Aditya, a line will be added to my name too..
सिद्धेश - मी विचारला नाही रे तुला. मला वाटलं की तू नाही म्हणशील.

No comments: