Tuesday, August 10, 2010

Memories

हे खरं आहे की सुस्मितमुळे गेल्या दोन वर्षात घरच्यांकडून मला जितका ओरडा पडला असेल तो कधीच कुठल्या मित्रामुळे पडला नसेल, पण हेही तितकेच खरे की जी मजा मी त्याच्याबरोबर केली ती आणखी कोणत्याच मित्राबरोबर केली नसेल!!

No comments: