Skip to main content

The Best 2 Papers of Life

Yep, I am boasting about myself again. After all, it is my blog, no? There are 2 papers which I will always remember for the kind of satisfaction they brought to me. Nopes, they were not from the 10th or 12th final exam. They were Algebra and Geometry Papers from first semester exam in SSC.

Let me talk about it Marathi.

माझा पहिल्यांदाच वर्गात पहिला नंबर आला होता दहीवीत! काही लोकांना वाटत होत की मटका लागला ह्याचा. दहावीपर्यंत तसं माझ्या कामगिरीत सातत्य नव्हतंच. मला पण स्वतःला आश्चर्य वाटलं होत की माझा पहिला नंबर कसं आला? तसं थोडा pressure पण आला होत. मी विचार केला की जसा इतके वर्ष देतोय पेपर तसं देईन. आता सहामाही परीक्षेमध्ये माझा नशीब नेहमी खराब असायचा. गेल्याच वर्षी नववीत मी पहिल्यांदा सहामाहीत ८० टक्क्याच्या वरती मार्क मिळवले होते. पेपर आले नि गेले. गणिताचे दोन पेपर बाकी होते. बीजगणित मध्ये होता एका दिवशी आणि भूमिती शेवटला. बीजगणिताच्या पेपरला मी ठरवलेली strategy वापरली. पहिल्या दीड तासात पहिले ४ प्रश्न. नंतर पुस्तकातला ड गट अर्धा तास आणि बाहेरचा ड गट अर्धा तास! पेपर संपवताना घाई झाली थोडी पण पूर्ण केला मी. पेपर संपल्यावर एकेकाचे चेहरे पडले होते. जीतुचा पण पेपर पूर्ण झालं नव्हता. कोणीच शेवटचा १५ मार्कांचा प्रश्न सोडवला नव्हता (किरण आणि मी सोडून). भूमितीच्या पेपर ला पण हेच झाले. मला स्वतःलाच काळात नव्हतं की मी चुकीचा प्रश्न तरी नाही ना सोडवला! इतका फरक कसं असेल आमच्यात! पेपर आम्हाला मिळाले आणि मला विश्वासच बसत नव्हतं माझ्या मार्कांवर. मला दोन्ही मध्ये ७४ गुण मिळाले. टोटल १४८/१५०. माझ्या नंतर किरण १३० odd. आणि त्यानंतर सरळ १२० च्या खालती सर्व. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. मला पहिल्यांदा वाटलं की माझ्यात काहीतरी स्पेशल आहे. माझ्या अभ्यासातला आत्मविश्वास बराच वाढला. Actually, ती फिलिंग इथे तंतोतंत सांगणं कठीण. माझ्या त्या कामगिरीचा श्रेय मी चव्हाण सर आणि घरत सरांना देईन :)

Comments

Nikhil said…
chavhan ani gharat sir ka? tyanni anek lokanna shikavla pan tula ektyalach 148 milale na. mag swatala shrey de

Popular posts from this blog

Raja Shivchhatrapati Lyrics

इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है ! पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है ! उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है ! तेज तम‍ अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! जय भवानी, जय शिवाजी !   Thanks to Nik for sending this. In case any of you want to read the whole poem you can visit this link .

शायरी

कुछ बिखरे सपने और आँखों में नमी है, एक छोटा सा आसमां और उम्मीन्दों की ज़मीं है, यूँ तो बहुत दोस्त है ज़िन्दगी मैं, पर जो खास है वाही पास नहीं है ....................

Sawai Ekankika’ 2013

So this year I completed a hat trick of watching the finals of Sawai . Like the previous 2 occasions, this too was a great experience. Most of the plays were good and the overall performance level was better than that of the 2012 finals. Most of the plays were based social issues like parenting, cynicism among the middle class, etc. Unlike the previous finals, not a single one was of romantic/love genre. Here is the list of finalists- Nat S. M. R. T. We missed this one as we were late. But Viraj's father told us, this was similar to the play " Natasamrat " but a modern version. Emotional Atyachar This was a story of an employee in an e-CRM firm which is hired by clients so that someone can communicate with their family. These clients are too "busy" with their work that they don't have time to speak with their wife/kids/parents. The agent/employee E26 slowly starts getting emotionally attached with his clients' families. Finally, when he is about t...