मला ही गोष्ट एक ब्लॉग post करताना लक्षात आली. माझा चिकित्सकमध्ये वर्गात पहिला क्रमांक दोन इयत्तांमध्ये आला. दहावीत आणि पाचवीत असताना. एकदा शाळेत प्रवेश घेताना आणि एकदा शाळेतून जाताना. दोन्ही वेळी माझा वर्ग (classroom) पण सारखाच!! तसा आमचा पाचवी ड, बराच हुशार निघाला!!! आमच्या ड वर्गातले जवळपास ४-५ जण तरी पहिल्या दहामध्ये होते दहावीला!! काय सुस्मित, रिशी, नेहा, सुनील बरोबर बोललो ना मी?
इंद्र जिमि जंभ पर… बाडव सुअंभ पर… रावण सदंभ पर… रघुकुलराज है ! पौन बारिबाह पर… संभु रतिनाह पर… ज्यों सहसबाह पर… राम द्विजराज है ! उदरात माउली… रयतेस साउली… गडकोट राउळी… शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा… युक्तीची यंत्रणा… खल दुष्टदुर्जना… प्रलयंकर हा संतास रक्षितो… शत्रू निखंदतो… भावंडभावना… संस्थापितो ऐसा युगेयुगे… स्मरणीय सर्वदा… माता-पिता-सखा… शिवभूप तो दावा दृमदंड पर… चीता मृगझुंड पर… भूषन वितुंड पर… जैसे मृगराज है ! तेज तम अंस पर… कान्ह जिमि कंस पर… त्यों मलिच्छ बंस पर… सेर सिवराज है ! जय भवानी, जय शिवाजी ! Thanks to Nik for sending this. In case any of you want to read the whole poem you can visit this link .
Comments