काही दिवसांपूर्वी सुस्मित आणि आदित्य दोघे सुस्मित्च्या बाईकवरून घरी जात होते. सुस्मितला हल्ली थोडे लांबच कमी दिसतं असं त्याच म्हणनं आहे. म्हणून जेव्हा त्यने सिग्नलला बाईक थांबवली,
सुस्मित: अरे आदित्य, तुला समोरचा तो सिग्नल दिसतोय का? मला थोडा धुरकट दिसतोय.
आदित्य: हो का? (सिग्नल कडे पाहून) हो रे मला पण धुरकट दिसतोय.
सुस्मित (सुटकेचा सुस्कारा टाकत): बरे झाले. तुला पण सेम दिसत आहे. मला वाटलं कि मला चष्मा लागला कि काय!!!
आदित्य: अरे पण मला चष्मा आहे!!!!
Comments