This is a collection of reasons which we got from my school mates for not coming to Picnic. Some are genuine and some are funny. In fact, it is up to the individual to decide what is genuine and what is not. Actually these are the reasons given to this picnic, I am sure Kiran, Viraj, Susmit and Nik have lot more such reasons, which they heard during previous trips. Check out my list:
- परीक्षा आहे
- Meeting in office
- अरे माझी हैदराबाद ला बदली झाली आहे. त्याची तयारी करायची आहे.
- माझी तब्येत बरी नाही आहे. डॉक्टरांनी लांबचा प्रवास करू नकोस असा सल्ला दिला आहे.
- अरे माझे पासपोर्टचा काम आहे (रविवारी??)
- आणखी एक मुलगी येणार असेल तरच मी येणार.
- "दोन पेक्षा जास्त मुली येणार असतील तरच जा", असं माझ्या आईने सांगितले आहे
- जर XXXXX येणार असेल तरच आम्ही दोघी येउ
- अरे माझा मूड नाही आहे फिरायचा
Comments
- "अरे ४ जण जाऊन काय मेंढीकोट खेळणार काय! "